Sunday, September 24, 2017

तंत्रस्नेही कार्यशाळा संपन्न झाली .

आज दिनांक २४-०९-२०१७ रोजी आर.सी पटेल संकुलात तंत्रस्नेही सम्वयकांची  सहविचार सभा कार्यशाळा मा . डॉक्टर उमेशजी शर्मा (मुख्यकार्यकारी अधिकारी ) यांचा मार्गदर्शनाखाली संपन्न झाली .

No comments:

Post a Comment